महाराष्ट्र राज्यात शिक्षक ( Teacher ) पदांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम देण्यासाठी दिनांक 12.02.2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे . ( Maharashtra State Teacher Mahabharati , Number of Post Vacancy – 21,678 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये शिक्षक ( Teacher ) पदांच्या 21,678 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . इयत्ता निहाय शिक्षक पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
| अ.क्र | इयत्ता | पदांची संख्या |
| 01. | 11 वी ते 12 वी | 1135 |
| 02. | 9 वी ते 10 वी | 2176 |
| 03. | 6 वी ते 8 वी | 8127 |
| 04. | 1 ली ते 5 वी | 10240 |
| एकुण पदांची संख्या | 21,678 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : यांमध्ये इयत्ता 1 ली ते 8 वी करीता उमेदवार हे डी.एड / बी.एड आणि TAIT / TET अर्हत उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तर इयत्ता 9 वी ते 12 वी करीता उमेदवार हे डी.एड / बी.एड , TAIT अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण मध्ये विविध पदांकरीता पदभरती ! Apply Now !
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी https://tait2022.mahateacher या पवित्र पोर्टल द्वारे पसंतीक्रम दिनांक 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत द्यायची आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !