सैनिक कल्याण विभाग , महराष्ट्र राज्य पुणे येथे सरळसेवा पद्धतीने गट क संवर्गातील विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत . ( Sainik Kalyan Vibhan , Maharashtra State Recruitment For Various Class C Post , Number of Post Vacancy – 62 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | कल्याण संघटक | 40 |
02. | वसतिगृह अधिक्षक | 17 |
03. | कवायत प्रशिक्षक | 01 |
04. | शारिरिक प्रशिक्षण निदेशक | 01 |
05. | वसतिगृह अधिक्षिका | 03 |
एकुण पदांची संख्या | 62 |
वेतनश्रेणी ( Pay Scale ) : वरील सर्व पदांकरीता सातव्या वेतन आयोगानुसार ( 7th Pay Commission ) एस – 8 मध्ये 25,500-81,100/- या वेतनश्रेणीत वेतन आहरित करण्यात येईल .
हे पण वाचा : भारतीय राष्ट्रीय महासागर सुचना सेवा केंद्र मध्ये विविध पदांकरीता पदभरती , Apply Now !
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : पदांनुसार सविस्तर आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पहावी ..
आवेदन शुल्क : खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास / आर्थिक दुर्बल घटक करीता 900/- परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया ( Application Process ) : जाहीरातीमध्ये नमुद पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 12 फेब्रुवारी 2024 पासुन ते दिनांक 03 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- नगर परिषद कुरुंदवाड अंतर्गत गट ड संवर्ग ( अग्निशमन ) पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- NCL : नॉर्दर्न कोलफिल्ड अंतर्गत तब्बल 200 रिक्त जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- बृहन्मुंबई भाभा दवाखाना अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम : पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी दरमहा मानधन योजना – अर्ज करण्यास सुरुवात .
- BAMU : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत आत्ताची नविन पदभरती !