भारतीय वन सेवा मध्ये 150 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Forest Service Recruitmennt , Number of Post Vacancy -150 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये भारतीय वन विभाग अधिकारी पदांच्या एकुण 150 जागांसाठी पदभरती प्रकिया राबविण्यात येत आहेत . ( Indian Forest Service Recruitmennt , Number of Post Vacancy -150 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे पदवी ( Animal Husbandry and Veterninarty Science / Geology / Mathematics /Physics/Chemistry/Zoology ) अथवा इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : आदिवासी आमश्रशाळा मध्ये शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 01 ऑगस्ट 2024 रोजी किमान वय हे 21 वर्षे तर कमाल वय हे 32 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php या संकेतस्थळावर दिनांक 05.03.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास / अपंग / महिला प्रवर्गातील उमेदवारांकरीता आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026