भारतीय वन सेवा मध्ये 150 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

भारतीय वन सेवा मध्ये 150 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Forest Service Recruitmennt , Number of Post Vacancy -150 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .. … Read more

केंद्रीय नागरी सेवा मार्फत 1056 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

केंद्रीय नागरी सेवा मार्फत तब्बल 1056 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Union Public Service Commission Mahabharati ,Number of Post Vacancy -1056 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात … Read more