भारतीय वन्यजीव संस्थान मध्ये विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Wildlife Institute of India Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 07 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | प्रयोगशाळा परिचर | 04 |
| 02. | वाहनचालक | 02 |
| 03. | तांत्रिक सहाय्यक | 01 |
| एकुण पदांची संख्या | 07 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार 50 टक्के गुणांसह इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी व वाहन चालविण्याचा परवाना ( हलके आणि अवजड ) असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : अधिकारी , लिपिक , लेखनिक , शिपाई पदांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !
पद क्र.03 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे बी.एस्सी / बी.सीए / बी.टेक /किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . अथवा इंजिनिअरिंग डिप्लोमा अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : यांमध्ये सर्व पदांकरीता किमान वयोमर्यादा 18 वर्षे तर कमाल वयोमर्यादा ही 28 वर्षे तर पद क्र.2 करीता कमाल वयोमर्यादा 27 वर्षे इतकी असणार आहेत . तर मागास प्रवर्ग करीता नियमांनुसार वयांमध्ये सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे The Registrar Wildlife Institute of India , Chandrabhani , Deharadun 248001 , Uttrakhaand या पत्यावर दिनांक 14.03.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026