सर जे जे समुह रुग्णालये अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Grant Government Medical College And Sir Jamshedjee Jeejeebhoy Group Of Hospitals Recruitment For Data Entry Operator )पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) ; यांमध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या एकुण 05 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . [ Recruitment For Data Entry Operator ]
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच MSCIT अर्हता तसेच मराठी टायपिंग 30 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 29.02.2024 रोजी कमाल वय हे 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .
थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : पात्र उमेदवारांनी महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय मुख्य इमारत , तळमजला ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे जे समूह रुग्णालये मुंबई 400008 या पत्यावर दिनांक 23.02.2024 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 पर्यंत थेट मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..