आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था मध्ये नर्सिंग अधिकारी पदांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत . ( All India Institute of Medical Recruitment For Nursing Officer Post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर मेगाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये नर्सिंग अधिकारी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत , पदांची संख्या तुर्तास प्रविष्ठ करण्यात आलेले नाहीत . (Recruitment For Nursing Officer Post )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulificatoin ) : सदर पदांकरीता उमेदवार हे बी.एस्सी नर्सिंग अथवा जीएनएम डिप्लोमा + किमान बेड्सच्या हॉस्पीटलमधील किमान दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) ; सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 17.03.2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://norcet6.aiimsexams.ac.in/?AspxAutoDetectCookieSupport=1 या संकेतस्थळावर दिनांक 17.03.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 3000/- रुपये ( खुला व ओबीसी प्रवर्ग करीता ) तर मागास / आ.दु.घ करीता 2400/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल , अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !