गोवा शिपयार्ड लिमिडेट मध्ये विविध पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Goa Shipyard Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 95 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सहाय्यक अधिक्षक | 04 |
| 02. | तांत्रिक सहाय्यक | 31 |
| 03. | कार्यालय लिपिकवर्गीय कर्मचारी | 32 |
| 04. | कार्यालय सहाय्यक | 06 |
| 05. | पेंटर | 20 |
| 06. | वाहनचालक | 05 |
| 07. | भांडारपाल | 03 |
| 08. | स्वयंपाकी | 01 |
| 09. | प्लंबर | 01 |
| 10. | सुरक्षा कर्मचारी | 01 |
| एकुण पदांची संख्या | 95 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) ; सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित क्षेत्रातील पदवी / डिप्लोमा / कोणतीही पदवी / संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय / बारावी / 10 वी / वाहन चालविण्याचा परवाना अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : केंद्र शासन सेवेत महाभरती, 2024
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://goashipyard.in/ या संकेतस्थळावर दिनांक 23.02.2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता 200/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येतील , तर मागास प्रवर्ग / अपंग / माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांकरीता आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..