विधी महाविद्यालय पुणे येथे विधी अधिकारी , लिपिक , शिपाई , ग्रंथपाल , सफाईगार , प्रोफेसर इ.पदांसाठी मोठी पदभरती !

Spread the love

KJ’S शिक्षण संस्था पुणे Trinity विधी कॉलेज मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( kj’s Education Institute Pune Trinity College of Law ( Proposed ) Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 12 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) ;

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्राचार्य01
02.सहाय्यक प्राध्यापक02
03.ग्रंथपाल01
04.विधी अधिकारी01
05.वरिष्ठ लिपिक01
06.कनिष्ठ लिपिक01
07.अकौंटंट01
08.शिपाई02
09.सफाईगार02
 एकुण पदांची संख्या12

आश्यक शैक्षणिक अर्हता [ Education Qulification ] : पी.एच डी / ग्रंथालय शास्त्र पदवी / पदवी / 12 वी / 10 वी / बी.कॉम / टायपिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . पदांनुसार सविस्तर माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा …

हे पण वाचा : जिल्हा नागरी सहकारी बँकेमध्ये लिपिक , शिपाई , वाहनचालक पदांसाठी मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन https://kjei.edu.in/career  या संकेतस्थळावर दिनांक 08.03.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment