महाराष्ट्र राज्य सरकारच्या स्किल , रोजगार विभागांकडून पुणे बारामती येथे विविध पदांच्या तब्बल 43,600 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी थेट मेळाव्यासाठी विहीत कालावधीत उपस्थित रहायचे आहेत . ( Nano Maharojgar Melava , Baramati ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महारोजगार मेळावा पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : सुरक्षा रक्षक , लिपिक , अकौंटंट , विक्री अधिकारी , हेल्पर , उत्पादन अधिकारी , व्यवस्थापक , टेक्निशियन , कार्यालय सहाय्यक , प्रकल्प अधिकारी , फिटर , पेंटर , आयटी अभियंता , फिल्ड अधिकारी , केटरिंग कर्मचारी , वेब डेव्हलपर्स , डिझायनिंग अधिकारी , हाऊस किपर ,बाईकरस् ,इतर आयटीआय पदे अशा विविध पदांच्या तब्बल 43,600+ जागांसाठी महारोजगार मेळावा राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित क्षेत्रातील पदवी / डिप्लोमा / प्रमाणपत्र तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय डिप्लोमा अर्हता / 12 वी / 10 वी / तसेच संबंधित व्यवसाय कौशल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : रेल्वे सुरक्षा दल मध्ये महाभरती 2024
अर्ज प्रक्रिया : आवश्यक अर्हता धारकांनी शुक्रवार दिनांक 2 आणि 03 मार्च 2024 रोजी कला , वाणिज्य आणि विज्ञान कॉलेज ऑफ विद्या प्रतिक्षा ता.बारामती जि.पुणे या पत्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहेत .
ऑनलाईन आवेदन : सदर महामेळावा मध्ये सहभाग घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आवेदन करण्यासाठीं https://rojgar.mahaswayam.gov.in/#/jobFair_vacancies/ या संकेतस्थळावर अर्ज करावेत ..
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा
- ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 558 रिक्त जागेसाठी पदभरती ,लगेच करा आवेदन !
- ग्रंथपाल , शिक्षक , लेखापाल , लिपिक ,शिपाई , चालक , सफाई कामगार इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- प्रदुषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध गट ब व ड संवर्गातील पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ , समुपदेशक , स्टाफ नर्स , क्लीनर इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महात्मा गांधी शिक्षण मंडळ अंतर्गत विविध विषय शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !