भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 517 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bharat Electronics Limited Recruitment For Trainee Engneer Post , Number of Post Vacancy – 517 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये ट्रेनि इंजिनिअर पदांच्या 517 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , संवर्गनिहाय पदांची संख्या पुढीलप्रमाणे आहेत .
| संवर्ग | पदांची संख्या |
| खुला | 210 |
| ओबीसी | 139 |
| आ.दु.घ | 52 |
| अनुसुचित जाती | 77 |
| अनुसुचित जमाती | 39 |
| एकुण पदसंख्या | 517 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे बी.ई / बी.टेक / एम ई / एम टेक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) ; सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01.02.2024 रोजी बी.ई / बी.टेक अर्हताधारकांसाठी कमाल वयोमर्यादा ही 28 वर्षे तर एम.ई / एम.टेक अर्हता धारकांसाठी कमाल वयोमर्यादा ही 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://docs.google.com/forms/ या संकेतस्थळावर दिनांक 13 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 150/- रुपये 18 टक्के जीएसटी परीक्षा शुल्क आकारण्यात येईल तर मागास / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !