जिल्हा परिषद कोल्हापुर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान योजने अंतर्गत विविध पदांकरीता कंत्राटी पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( zilha parishad Kolhapur Recruitment for various post -31 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदांचे नावे – भिषक , दंत सर्जन , दंत हायजिनिस्ट , भुलतज्ञ , वैद्यकिय अधिकारी ,लेखापाल , सामाजिक कार्यकर्ता , प्रयोगशाळा तंत्रज्ञ .
एकुण पदांची संख्या – 31
पात्रता – MD / MDS /Dental hygienist Course ,MD Anesthetics /Da/DNB /MBBS /B.COM/MSCIT/TALLY /टायपिंग /MSW /DMLT
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने NHM कक्ष , दुसरा मजला , आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापुर या पत्त्यावर दि.07.11.2022 पर्यंत सादर करायचा आहे .यासाठी 150/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार असून मागासवर्गीय उमेदवारांकरीता 100/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !