AFK : दारुगोळा कारखाना खडकी येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

दारुगोळा कारखाना खडकी येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Ammunition Factory Khadki Recruitment For Various Post ,Number of Post vacancy -25 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदांचे नाव पद संख्या
01.सिव्हिल03
02.इलेक्ट्रिकल04
03.इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन06
04.मेकॅनिकल10
05.प्रोडक्शन02
 एकुण पदांची संख्या25

पात्रता – पदांनुसार संबंधित विषयामध्ये इंजिनिअरिंग पदवी / संबंधित विषयामध्ये डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज The General Manager , Ammunition Factory ,Khadki , pune 411003 या पत्त्यावर दि.04.11.2022 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे .सदर पदांसाठी कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment