AFK : दारुगोळा कारखाना खडकी येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2022

दारुगोळा कारखाना खडकी येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Ammunition Factory Khadki Recruitment For Various Post ,Number of Post vacancy -25 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . अ.क्र पदांचे नाव  पद संख्या 01. सिव्हिल 03 02. इलेक्ट्रिकल 04 03. इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन 06 04. … Read more