बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Municipal Corporation Of Greater Mumbai Recruitment For Data Entry Operator & Hemodialysis Technician Post , Number of Post Vacancy – 10 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.डेटा एन्ट्री ऑपरेटर : सदर पदांच्या एकुण 07 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ,सदर पदांकरीता उमेदवार हे कला / वाणिज्य / विज्ञान शाखेचा पदवी अथवा तत्सम शाखेतील पदवी किमान 45 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
02.हेमोडायलिसिस तंत्रज्ञ : सदर पदांच्या एकुण 03 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे विज्ञान शाखेतुन इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच 06 महिन्यांचा डायलिसिस तंत्रज्ञ कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : टाटा फंडामेंटल संशोधन संस्था मुंबई येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
वेतनमान ( Pay Scale ) : 18,000 ते 20,000/-
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन हे बा.य.ल , नायर धर्मा. रुग्णालय डॉ.ए.एल नायर रोड मुंबई सेंट्रल मुंबई – 400008 या पत्यावर दिनांक 15 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 756/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
पद क्र.01 साठी : जाहिरात पाहा
पद क्र.02 साठी : जाहिरात पाहा
- UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 111 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- MahaTransco : महा – पारेषण कंपनी अंतर्गत अभियंता , व्यवस्थापक , लिपिक (कनिष्ठ/ वरीष्ठ ) इ. पदांच्या 493 जागेसाठी महाभरती .
- लातुर जिल्हा बालविकास योजना ( नगर परिषद निलंगा / अहमदपुर , नगर पंचायत देवणी / जळकोट / शिरुर अनंतपाळ / रेणापुर ) प्रकल्प लातुर अंतर्गत मोठी पदभरती !
- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !