बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये आत्ताची नविन पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Municipal Corporation Of Greater Mumbai Recruitment For Data Entry Operator & Hemodialysis Technician Post , Number of Post Vacancy – 10 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

01.डेटा एन्ट्री ऑपरेटर : सदर पदांच्या एकुण 07 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ,सदर पदांकरीता उमेदवार हे कला / वाणिज्य / विज्ञान शाखेचा पदवी अथवा तत्सम शाखेतील पदवी किमान 45 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

02.हेमोडायलिसिस तंत्रज्ञ : सदर पदांच्या एकुण 03 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे विज्ञान शाखेतुन इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच 06 महिन्यांचा डायलिसिस तंत्रज्ञ कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : टाटा फंडामेंटल संशोधन संस्था मुंबई येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

वेतनमान ( Pay Scale ) : 18,000 ते 20,000/-

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन हे बा.य.ल , नायर धर्मा. रुग्णालय डॉ.ए.एल नायर रोड मुंबई सेंट्रल मुंबई – 400008  या पत्यावर दिनांक 15 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 756/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

पद क्र.01 साठी : जाहिरात पाहा

पद क्र.02 साठी : जाहिरात पाहा

Leave a Comment