महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ मध्ये तब्बल 800 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालाधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Power Generation Mahabharati , For Technician 3 Post , Number of Post Vacancy – 800 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भाती सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये तंत्रज्ञ 3 पदांच्या ( Technician 3 ) पदांच्या एकुण 800 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Mahabharati , For Technician 3 Post , Number of Post Vacancy – 800 )
आवश्यक अर्हता ( Education Qulificaton ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी + संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करण्याची लिंक व सादर करण्याची दिनांक व शेवटची दिनांक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल ..
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !