केंद्रीय गुप्तचर विभाग मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन आवेदन मागविण्यात येत आहेत .( Central Government Intelligence Bureau Recruitment , number of Post vacancy – 1671 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदांचे नाव – सिक्योरिटी सहाय्यक / एक्झिक्युटिव ( 1521 ) , मल्टी टास्किंग स्टाफ ( 150 )
पात्रता / वयोमर्यादा – सिक्योरिटी सहाय्यक व मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांची 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय दि.25.11.2022 रोजी सिक्योरिटी पदाकरीता कमाल वयोमर्यादा 27 वर्ष व मल्टी टास्किंग स्टाफ पदाकरीता किमान 18 वर्षे तर कमाल 25 वर्षे दरम्याने असणे आवश्यक , मागासवर्गीय उमेदवारांकरीता 5 वर्षे तर इतर मागासवर्गीय उमेदवारांकरीता 3 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज दि.25.11.2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे . आवेदन करण्यासाठी 500/- रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येईल .मागासवर्गीय / महिला उमेदवारांकरीता 50/- रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !