SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत GD कॉन्स्टेबल पदांच्या एकुण 24,369 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .यामध्ये केंद्र सरकारच्या अंतर्गत कार्यरत BSF ,CISF ,CRPF , SSB ,ITBP ,AR , SSF , NCB या फोर्समध्ये पदभरती करण्यात येत आहे .सदर भरती प्रक्रिया बाबत अधिकृत्त सविस्तर पदांची माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .
अ.क्र | पदाचे नाव / फोर्सचे नाव | पदांची संख्या |
01. | BSF | 10497 |
02. | CISF | 100 |
03. | CRPF | 8911 |
04. | SSB | 1284 |
05. | ITBP | 1613 |
06. | AR | 1697 |
07. | SSF | 103 |
08. | NCB | 164 |
एकुण पदांची संख्या | 24369 |
पात्रता / वयोमर्यादा – उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच सदर पदाकरीता उमेदवाराचे वय दि.01.01.2023 रोजी 18 वर्षे ते 23 वर्षे दरम्याने असणे आवश्यक आहे . मागासवर्गीय उमेदवारांकरीता 5 वर्षे सुट देण्यात येईल , तर इतर मागासप्रवर्गाकरीता 3 वर्षे सुट देण्यात येणार येईल .
शारिरीक पात्रता –
पुरुष उमेदवार | महिला उमेदवार | |
उंची | 170 सेमी | 157 सेमी |
छाती | 80/5 | – |
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – शैक्षणिक व शारिरीक पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.30.11.2022 पर्यंत सादर करायचा आहे . अर्जासाठी 100/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल. मागासप्रवर्ग व महिला उमेदवारांकरीता कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- युको बँकेत पदवीधारक उमेदवारांसाठी 250 रिक्त जागेवर पदभरती ; लगेच करा आवेदन !
- केंद्र सरकारच्या NALCO कंपनी अंतर्गत 518 रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करण्यास मुदतवाढ !
- कृष्णा विश्व विद्यापीठ सातारा अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; अर्ज करायला विसरुन नका !
- राष्ट्रीय महासागर सुचना सेवा केंद्र अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; Apply Now !
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत तब्बल 400 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !