महाराष्ट्र शिक्षण सोसायटी पुणे येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Education Society Pune Recruitment For Teaching & Non Teaching Post , Number of Post Vacancy – 41 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | शिक्षक पदे ( Teacher Post ) | 38 |
| 02. | शिक्षकेत्तर कर्मचारी पदे (Non Teaching Post ) | 03 |
| एकुण पदांची संख्या | 41 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulifiacation ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे बी.एस्सी / बी.एचएस्सी / BA.B.ED / B.A/ B.P.ED /ATD ART / Sangit Visharad / M.A/M.COM/B.ED अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : जिल्हा परिषद पुणे मध्ये विविध पदांच्या 271 जागेसाठी मेगाभरती 2024 , Apply Now!
पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे B.COM /B.SC , GDCA , TALLY , MS OFFICE / पदव्युत्तर पदवी ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन हे hr.ebsm@mespune.in या ई-मेलवर दिनांक 30 मार्चपर्यंत आपले अर्ज सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026