MES Pune : महाराष्ट्र शिक्षण सोसायटी पुणे , येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती !

Spread the love

महाराष्ट्र शिक्षण सोसायटी पुणे येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Education Society Pune Recruitment For Teaching & Non Teaching Post , Number of Post Vacancy – 41 )  पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.शिक्षक पदे ( Teacher Post )38
02.शिक्षकेत्तर कर्मचारी पदे (Non Teaching Post )03
 एकुण पदांची संख्या41

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulifiacation ) :

पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे बी.एस्सी / बी.एचएस्सी / BA.B.ED / B.A/ B.P.ED /ATD ART / Sangit Visharad / M.A/M.COM/B.ED अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : जिल्हा परिषद पुणे मध्ये विविध पदांच्या 271 जागेसाठी मेगाभरती 2024 , Apply Now!

पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे B.COM /B.SC , GDCA , TALLY , MS OFFICE / पदव्युत्तर पदवी ..

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन हे [email protected] या ई-मेलवर दिनांक 30 मार्चपर्यंत आपले अर्ज सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment