IPPB : भारतीय पोस्ट पेमेंट बँकेत पदवी धारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी , लगेच करा आवेदन !

Spread the love

भारतीय पोस्ट पेमेंट बँकेत पदवी धारकांसाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारकांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( India Post Payment Bank Recruitment For Executive Post , Number of post Vacancy – 47 )  पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये कार्यकारी ( Executive )  पदांच्या एकुण 47 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . (Recruitment For Executive Post , Number of post Vacancy – 47 ) 

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्य असणार आहेत .

हे पण वाचा : पुणे येथे प्राध्यापक ,ग्रंथपाल , वॉर्डन , लिपिक व शिपाई पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

वेतनमान ( Pay Scale ) : 30,000/- रुपये

अर्ज प्रक्रिया /  आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/ipppblfeb24/ या संकेतस्थळावर दिनांक 05.04.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 750/- रुपये परीक्षा शुल्क तर SC / ST / अपंग प्रवर्ग करीता 150/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment