महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये तब्बल 5,347 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahavitaran Company Limited Recruitment For Vidyut Sahayak Post , Number of Post Vacancy – 5,347 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये विद्युत सहाय्यक पदांच्या 5,347 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Vidyut Sahayak Post , Number of Post Vacancy – 5,347 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांस आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच आयटीआय अथवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित करण्यात आलेली 02 वर्षांची वीजतंत्री / तारतंत्री पदविका अभ्यासक्रम प्रमाणपत्र उत्तीण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : लिपिक, शिपाई पदासाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 27 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास / आ.दु.घ प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/ या संकेतस्थळावर दि.19.04.2024 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग साठी 250/- रुपये तर मागास प्रवर्ग / आ.दु.घ /अनाथ प्रवर्ग करीता 125/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
उर्वरित 468 पदांकरीता जाहिरात पाहा
- BECIL : ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंटस इंडिया मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- सेवा संस्कार संस्था मध्ये विविध शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती !
- SNDT : महिला विद्यापीठ मुंबई अंतर्गत प्राध्यापक , प्रयोगशाळा सहाय्यक , ग्रंथपाल , लिपिक , समुपदेशक , शिपाई पदांसाठी मोठी पदभरती ..
- महाराष्ट्र राज्यात कोकण रेल्वे विभाग मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती !
- बेस्ट मुंबई येथे वाहक व चालक पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !