ठाणे व पालघर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी अंगर्तत लिपिक व शिपाई पदांच्या एकुण 14 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Thane – Palghar ZPSSPL Recruitment For Clerk & Constable Post , Number of Post Vacancy – 14 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.लिपिक ( Clerk ) : सदर पदांच्या 04 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांस उमेदवार हे पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : गट ब व क संवर्गातील विविध पदांसाठी महाभरती 2024
02.शिपाई: सदर पदांच्या एकुण 10 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण तसेच शारीरिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे दिनांक 20 मार्च 2024 पासुन ते दिनांक 02 एप्रिल 2024 पर्यंत https://kalyanapmc.com/ या संकेतस्थळावर सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..