सैनिकी शाळा अमरावतीनगर येथे विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Sainik School , Amaravatinagar , Tamil Nadu Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 09 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | शिक्षक | 01 |
| 02. | प्रयोगशाळा सहाय्यक | 01 |
| 03. | बॅन्ड मास्टर | 01 |
| 04. | आर्ट मास्टर | 01 |
| 05. | वैद्यकीय अधिकारी | 01 |
| 06. | कनिष्ठ लिपिक | 01 |
| 07. | वार्ड बॉय | 03 |
| एकुण पदांची संख्या | 09 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : पदांनुसार सविस्तर आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे the Principal, Sainik School, Amaravathinagar, Pin- 642 102, Udumalpet Taluk, Tiruppur District (Tamil Nadu) या पत्यावर दिनांक 30 एप्रिल 2024 पर्यंत सादर करावेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 300/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 200/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..