Adity Birla Capital Scholarship 2023-24 : आदित्य बिर्ला कंपनीची इयत्ता पहिली ते पदवी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व पुढील शिक्षणासाठी 18,000/- रुपये ते 60,000/- रुपये पर्यंतची शिष्यवृत्ती देण्यात येते , सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरीता विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .
आवश्यक पात्रता : अर्जदार हे इयत्ता 1 ली ते पदवी पर्यंतचे शिक्षण घेत असणे आवश्यक असणार आहेत .अर्जदार विद्यार्थ्यांने मागील इयत्तेमध्ये किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तर अर्जदार विद्यार्थ्यांच्या मागील वर्षांचे कौटुंबिक उत्पन्न हे 6 लाखांपेक्षा अधिक नसावेत . सदर अर्जदार हा भारत देशातील रहीवाशी असणे आवश्यक असणार आहेत , तर आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड आणि त्यांच्या उपकंपन्या तसेच Buddy4Study चे कर्मचाऱ्यांचे मुल या शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार नाहीत .
इयत्तेनुसार शिष्यवृत्ती रक्कम / आर्थिक लाभ :
अ.क्र | इयत्ता | शिष्यवृत्ती रक्कम |
01. | इयत्ता पहिली ते 8 वी पर्यंत | 18,000/- |
02. | इयत्ता 9 वी ते 12 वी | 24,000/- |
03. | पदवी ( कोणतीही ) | 36,000/- |
04. | प्रोफेशनल पदवी | 60,000/- |
आवश्यक कागतपत्रे :
01.पासपोर्ट साईज फोटो
02.रहिवासी दाखला
03.मागील इयत्तेमधील गुणपत्रक
04.चालु शैक्षणिक वर्षांचे बोनाफाईड सर्टिफिकेट / कॉलेज आयकार्ड
05.पालकाचे मागील वर्षांचे वार्षिक उत्पनाचा दाखला
06.अपंगत्व असल्यास , प्रमाणपत्र
07.आधार कार्ड
08.बँक खाते तपशिल
अर्ज कसा कराल : वरील अर्हता धारण करणारे इच्छिक विद्यार्थ्यांनी आपले आवेदन हे दि.30.सप्टेंबर 2023 पर्यंत https://www.buddy4study.com/page/aditya-birla-capital-scholarship या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत .
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !