हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Hindustan Petroleum Corporation Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 37 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | वरिष्ठ अधिकारी | 10 |
02. | सहाय्यक व्यवस्थापक | 10 |
03. | व्यवस्थापक | 07 |
04. | वरिष्ठ व्यवस्थापक | 06 |
05. | मुख्य व्यवस्थापक | 02 |
06. | उपमहाव्यवस्थापक | 02 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता :
वरिष्ठ अधिकारी , सहाय्यक व्यवस्थापक , व्यवस्थापक : या पदांकरीता उमेदवार हे पीएच डी / एम ई / एम टेक उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच उमेदवाराची कमाल वयोमर्यादा 45 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहे .
वरिष्ठ व्यवस्थापक : वरिष्ठ व्यवस्थापक या पदांकरीता उमेदवार हे PHD / M.E/ M.TECH / B.E/B.TECH / M.SC अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .तसेच कमाल वयोमर्यादा 42 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत
मुख्य व्यवस्थापक / उपमहाव्यवस्थापक : PHD / M.E /M.TECH अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच उमेदवाराचे कमाल वयोमर्यादा 45 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://jobs.hpcl.co.in/Recruit_New/recruitlogin.jsp या संकेतस्थळावर दिनांक 30 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर भरती करीता 1180/- रुपये तर मागास प्रवर्ग / अपंग उमेदवारांकरीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा परिषद कोल्हापुर येथे विविध पदांकरीता पदभरती , लगेच करा आवेदन !
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये वर्ग 3 व वर्ग 4 ची पदे बाह्यस्त्रोतामार्फत पदभरती GR निर्गमित !
- भारतीय आयुर्विज्ञान संस्था मध्ये गट ब आणि क संवर्गातील 3000+ जागांसाठी मेगाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे विभाग मध्ये तब्बल 1,104 जागेसाठी आत्ताची नविन महाभरती , लगेच करा आवेदन !
- India Post : भारतीय डाक विभाग मध्ये 1,899 जागांकरीता महाभरती , लगेच करा आवेदन !