राज्यात कोतवाल पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , रिक्त पदांवर उपविभागीय अधिकाऱ्यांकडून जाहीरात प्रसिद्ध करण्यात येत आहेत . उपविभागीय अधिकारी रत्नागिरी कार्यालय अधिनस्थ रिक्त कोतवाल या पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबण्यिात येत आहेत . ( Ratnagiri Kotwal Recruitment , Number of Post Vacancy – 32 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये कोतवाल या पदांच्या 32 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता / वयोमर्यादा : सदर पदांकरीता उमेदवार हे किमान 4 थी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच उमेदवारास मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक असणार आहेत . तसेच दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 40 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : ICICI बँकेत तब्बल 7,630+ जागांसाठी मोठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ratnagiri.ppbharti.in/ या संकेतस्थळावर दिनांक 09.10.2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर भरती करीता 600/- रुपये परीक्षा शुल्क तर आरक्षित व आर्थिक घटक प्रवर्गातील उमेदवारांकरीता 500/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ मध्ये विविध गट क आणि ड पदांसाठी नियमित पदभरती , लगेच करा आवेदन !
- RITES : रेल इंडिया तांत्रिक व इकॉनिमिक सेवा लि.मध्ये विविध पदांच्या 257 जागांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- राज्यातील सर्वच जिल्ह्यात विधी व न्याय विभाग मध्ये 5,793 जागेसाठी महाभरती , अर्ज करण्यास सुरुवात !
- GTDC : गोवा पर्यटन विकास महामंडळ मध्ये पदभरती 2023 , लगेच करा आवेदन ! लगेच करा आवेदन !
- MPCB : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांकरीता आत्ताची मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !