ICICI बँकेत तब्बल 7,630+ जागांसाठी मोठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

आयसीआयसीआय  बँकेमध्ये पदवी धारक उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली असून , पदवी धारक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत , सदर बँकेमध्ये नोकरीसाठी प्रथम प्रोग्राम पुर्ण करावे लागते , यशस्वीरित्या प्रोग्राम पुर्ण केलेल्या उमेदवारांना आयसीआयसीआय  नियमित नोकरी देण्यात येते , या प्राग्राम बद्दल संपुर्ण माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..

रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम : रिलेशनशिप मॅनेजमेंटमधील पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम हा तरुण आणि हुशार पदवीधरांना बँकेच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्यांनी सुसज्ज असलेल्या बँकर्सच्या प्रवाहात रूपांतरित करण्याच्या उद्देशाने तयार केलेला कार्यक्रम आहे. हा प्रोग्राम आयसीआयसीआय  इंडस्ट्री अॅकॅडेमिया भागीदारांच्या भागीदारीमध्ये डिझाइन केलेला आहे .

आणि वितरित केलेला हा कार्यक्रम बँकिंग उद्योगातील नवीन युगातील कौशल्ये समाविष्ट करतो. प्रवेश परीक्षेवर आधारित भरती प्रक्रियेद्वारे निवडलेल्या अर्जदारांना 21 दिवसांच्या संरचित वर्ग द्वारे प्रशिक्षण दिले जाते . ज्यांमध्ये उमेदवारांस बँकिंग क्षेत्रामधील संपुर्ण ज्ञान , तसेच बँकींग सॉफ्टवेअर शिकविले जाते .

हे पण वाचा : तुम्ही जर फक्त 12 वी उत्तीर्ण असाल , तब्बल 7547 जागेंसाठी सरकारी नोकरीची सर्वात मोठी सुवर्ण संधी अर्ज करायला विसरु नका !

प्रशिक्षण कालावधी : 21 दिवसांचे ऑनलाइन प्रशिक्षण घेण्यात येईल , हा कार्यक्रम विक्री आणि नातेसंबंध व्यवस्थापन, उत्पादने, प्रक्रिया, डिजिटल ऑफरिंग, अनुपालन फ्रेमवर्क आणि वर्तणुकीशी संबंधित कौशल्ये आणि ज्ञान देण्यावर भर देईल.विविध अध्यापनशास्त्रांचा वापर करून कठोर प्रशिक्षण उदा. वर्ग प्रशिक्षण, केस स्टडी, रोल प्ले, ई-लर्निंग आणि मूल्यांकन आयसीआयसीआय बँकेच्या विद्यार्थ्यांसह वरिष्ठ व्यवस्थापन व्यस्ततेचे सत्र शैक्षणिक आणि व्यावहारिक शिक्षणासाठी अत्याधुनिक आणि सुसज्ज पायाभूत सुविधा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना वरिष्ठ अधिकारी श्रेणीत ICICI बँकेत सामावून घेतले जाते.

परीक्षेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची 21 दिवस ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण घेतले जाते . त्यानंतर यशस्वीरित्या प्रशिक्षण पुर्ण केलेल्या उमेदवारांस बँकेमध्ये वरिष्ठ अधिकारी या श्रेणीत नोकरी दिली जाते .

प्रशिक्षण फिस :  ICICI ही बँक खाजगी असल्याने , निवड झालेल्या उमेदवारांस प्रशिक्षणासाठी खर्च द्यावा लागतो , या करीता उमेदवारांकडून ₹ 42,000/- + लागू GST. शुल्क आकारली जाते , जी कि प्रशिक्षणाचा संपुर्ण खर्च असणार आहे .

पात्रता निकष :  उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर (एमबीए पात्र नाही) ,तसेच उमेदवाराचे वय हे 26 वर्षांपेक्षा अधिक नसावेत , तसेच दहावी , बारावी व पदवीमध्ये 50 टक्के पेक्षा अधिक गुण असणे आवश्यक असणार आहेत .

अधिक माहितीसाठी / ऑनलाईन पद्धतीने आवेदन करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

अर्ज करा / जाहिरात पाहा

Leave a Comment