EPFO : केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना मध्ये पदवी धारकांसाठी तब्बल 577 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Employeer’s Provident Fund Organisation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 577 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | अंमलबजावणी अधिकारी / लेखा अधिकारी | 418 |
| 02. | सहाय्यक भविष्यक निर्वाह निधी आयुक्त | 159 |
| एकुण पदांची संख्या | 577 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता : सदर दोन्ही पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच दिनांक 17 मार्च 2023 रोजी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्षे तर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
हे पण वाचा : राज्यामध्ये विविध पदांसाठी मोठी महाभरती 2023
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php या संकेतस्थळावर दिनांक 17 मार्च 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . तसेच सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / इतर मागास प्रवर्ग करीता 25/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026
- बँक ऑफ बडोदा अंतर्गत 1,100 पदांची महाभरती; पदवीधरांना मोठी संधी
- SSC JE : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांच्या 1748 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध पदांच्या तब्बल 13706 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- GDS : भारतीय डाक विभाग अंतर्गत ग्रामीण डाकसेवक ( GDS ) पदांच्या तब्बत 23757 रिक्त जागेसाठी महाभरती ..