एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Ekatmik Adivasi Vikas Prakalp Gadchiroli , Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 40 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.उच्च माध्यमिक शिक्षक ( Higher Secondary Teacher ) : उच्च माध्यमिक शिक्षक पदांच्या 13 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे एम एस्सी , बी.एड / बी.ए , बी.एड अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
02.माध्यमिक शिक्षक ( Secondary Teacher ) : माध्यमिक शिक्षक पदांच्या 07 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे बी.ए , बी.एड / बी.एस्सी , बी.एड अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : राज्यात तब्बल 1,500+ जागांसाठी भरती !
03.पदवीधर प्राथमिक शिक्षक ( Graduate Primary Teacher ) : पदवीधर प्राथमिक शिक्षक पदांच्या 02 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे बी.ए , बी.एड अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
04.प्राथमिक शिक्षक ( Primary Teacher ) : प्राथमिक शिक्षक पदांच्या 18 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे एच.एस्सी , डी.एड अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे प्रकल्प अधिकारी , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , अहेरी जि. गडचिरोली या पत्यावर दिनांक 27.09.2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026