इंदिरा कॉलेज ऑफ आर्टस् कॉमर्स अँड सायन्स पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

इंदिरा कॉलेज ऑफ आर्टस् कॉमर्स अँड सायन्स पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्क अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन  पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indira College of Arts Commerce And Scince Pune Recruitment , Number of Post Vacancy  – 13 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये सहायक प्राध्यापक पदांच्या  11 जागा , ग्रंथपाल पदांच्या 01 जागा , दिग्दर्शक – शारीरिक शिक्षण व क्रिडा संचालक पदांच्या 01 जागा अशा एकुण 13 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : HPCL : हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती 2023 , लगेच आवेदन !

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहायक प्राध्यापक11
02.ग्रंथपाल01
03.दिग्दर्शक – शारीरिक शिक्षण व क्रिडा संचालक01
 एकुण पदांची संख्या13

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क :  जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे [email protected] या संकेतस्थळावर किंवा The Founder Secretary and Chief Managing Trustee या पत्यावर दिनांक 01 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

Leave a Comment