नाशिक जिल्ह्यांमध्ये पोलिस पाटील पदांच्या तब्बल 666 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवरांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Nashik District Recruitment For Police Patil Post , Number of Post Vacancy – 666 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : पोलिस पाटील पदांच्या 666 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , उपविभागनिहाय पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | उपविभाग ( प्रांत ) नाव | पदांची संख्या |
| 01. | येवला | 61 |
| 02. | मालेगाव | 63 |
| 03. | बागलाण | 57 |
| 04. | निफाड | 69 |
| 05. | नाशिक | 22 |
| 06. | दिंडोरी | 116 |
| 07. | चांदवड | 59 |
| 08. | कळवण | 119 |
| 09. | इगतपुरी – त्र्यंबकेश्वर | 100 |
| एकुण पदांची संख्या | 666 |
आवश्यक अर्हत / वयोमर्यादा : पोलिस पाटील या पदाकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच उमेदवार हे स्थानिक रहीवासी असणे आवश्यक असणार आहेत . तर सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 26.09.2023 रोजी किमान वय 25 वर्षे तर कमाल वय 45 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://nashik.ppbharti.in/Police_Patil/Home/Index या संकेतस्थळावर दिनांक 08 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 600/- रुपये तर मागास प्रवर्गकरीता 500/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- ECHS : माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मुंबई अंतर्गत लिपिक , परिचर , शिपाई , चौकीदार , अधिकारी इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 257 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- Mahavitaran : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अंतर्गत विविध पदांच्या 300 रिक्त जागेसाठी नियमित पदांवर महाभरती .
- भारतीय वन सेवा ( Forest Service ) अंतर्गत पदभरती 2026
- Mahatransco : महापारेषण बीड , लातुर , नांदेड अंतर्गत पदभरती 2026