AIC : भारतीय कृषी विमा कंपनी अंतर्गत आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Agriculture Insurance company of india ltd recruitment for MT Post , number of post vacancy – 55 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी ( आयटी , ॲक्चुअरीअल , जनरलिस्ट ) पदांच्या 55 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे 60 टक्के गुणांसह संबंधित विषयातील ( Mathematics / Statistics / Actuarial / operations research / economics ) पदवी / पदव्युत्तर पदवी अथवा कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी + इन्स्टिट्युट ऑफ ॲक्च्युअरीज ऑफ इंडिया कडून 02 पेपर्स उत्तीर्ण / एमसीए किंवा कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी .
हे पण वाचा : लेखा व कोषागार कोकण विभाग अंतर्गत कनिष्ठ लेखापाल पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.12.2024 रोजी उमेदवाराचे वय हे 21-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल ( यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल . )
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/ या संकेतस्थळावर दिनांक 20.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 1000/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता 200/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- महावितरण बारामती अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- अधिकारी , तंत्रज्ञ , सहाय्यक , फार्मासिस्ट , तज्ञ , शिपाई , लिपिक , डेटा एन्ट्री ऑपरेटर इ. पदांसाठी पदभरती !
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक पदांसाठी थेट पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- BOI : बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 180 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !