AIASL : एअर इंडिया हवाई सेवा अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .( AI Airport Services Ltd. Recruitment for various post , Number of post vacancy – 77 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | सुरक्षा अधिकारी | 65 |
02. | कनिष्ठ सुरक्षा अधिकारी | 12 |
एकुण पदांची संख्या | 77 |
आवश्यक अर्हता : पदवी , AVSEC व वैध रिफ्रेशर प्रमाणपत्र व वैध स्क्रीनर प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक ..
थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी Ai Airport Services Ltd. GSD Complex , CSMI Airport Near CISF Gate No.5 Sahar Andheri East Mumbai – 400099 या पत्यावर दिनांक 06 ते 08 जानेवारी 2025 या कालावधीत ( 9.00 AM ते 12.00 PM या वेळेत ) हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- HPCL : हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये आत्ताची नविन पदभरती , लगेच करा आवेदन !
- रेणुकामाता मल्टिस्टेट सहकारी सोसायटी , नगर अंतर्गत अधिकारी , रोखपाल , लिपिक , शिपाई , लिपिक इ. पदांच्या 298 जागेसाठी महाभरती !
- सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय अंतर्गत लिपिक , भांडारपाल , फायरमन , परिचर , स्वयंपकी , वॉशरमन , MTS इ. पदांसाठी महाभरती !
- AIASL : एअर इंडिया हवाई सेवा अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि.अंतर्गत लिपिक / क्लार्क पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !