Agniveer vayu Recruitment 2022 : IAF मधील अग्नी वीर वायूच्या पदाकरिता अर्ज स्वीकारणे चालू आहे आता काही दिवसातच अर्ज स्वीकारणे बंद होणार असून जे कोणी इच्छुक व पात्र उमेदवार असतील ज्यांनी अजून पण ह्या पदासाठी अर्ज केलेला नसेल त्यांनी भारतीय हवाई दल यांच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन अर्ज करायचा आहे या पदाची शेवटची तारीख ही 23 नोव्हेंबर असून खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आजच अर्ज करून घ्या
अर्ज करण्यासाठी लिंक : agnipathvayu.cdac.in
याशिवाय मित्रांनो खालील दिलेल्या लिंक वरून तुम्ही डायरेक्ट अर्ज देखील करू शकता याशिवाय ह्या भरती संदर्भाबद्दल सविस्तर माहिती या सोबतच अधिसूचना खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून पाहू शकता या वरती मध्ये अनेक प्रकारची भरती राबवली जाणार आहे
https://agnipathvayu.cdac.in/AV/
शासनाने भरलेली अग्नी वायू भरती च्या महत्त्वाच्या तारखा खालील प्रमाणे
1) 7 नोव्हेंबर ही अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख असून
2) 23 नोव्हेंबर ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे
अग्नी वायू भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी खालील प्रमाणे पात्रता असणे गरजेचे आहे
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी महाराष्ट्र मधील किंवा भारतामधील कोणत्याही मान्यता प्राप्त मंडळांमधून भौतिकशास्त्र गणित आणि इंग्रजी इंटरमिजिएट किंवा बारावी ची परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे याशिवाय इंग्रजी या विषयांमध्ये 50% पेक्षाही अधिक गुण असणे गरजेचे आहे
अग्नि वायू भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी महत्त्वाची म्हणजे वयोमर्यादा हे खालील प्रमाणे
27 जून 2002 पासून 27 डिसेंबर 2005 पर्यंत जन्मलेले सर्व पात्र उमेदवार हे या भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी अर्ज करू शकणार आहेत नव नोंदणीच्या तारखेप्रमाणे अर्ज करणाऱ्या उमेदवाराची जास्तीत जास्त वयोमर्यादा 21 वर्षे असणे आवश्यक आहे
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CIL : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 253 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- माऊली कॉलेज ऑफ फार्मसी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती !
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आस्थापना अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 240 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !