एअर इंडिया सेवा मध्ये पदवी / 12 वी / 10 वी पात्रताधारकांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्र्रिया राबविण्यात येत आहेत . ( Air India Air Service Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 145 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | कनिष्ठ अधिकारी ( तांत्रिक ) | 02 |
02. | ग्राहक सेवा एक्झिक्युटिव | 21 |
03. | कनिष्ठ ग्राहक सेवा एक्झिक्युटीव | 21 |
04. | रॅम्प सेवा एक्झिक्युटीव | 18 |
05. | युटिलिटी एजंट कम रॅम्प चालक | 17 |
06. | हँडीमन | 66 |
एकुण पदांची संख्या | 145 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : संबंधित विषयांमधील इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 साठी : उमेदवार हे कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.03 साठी : सदर पदांकरीता उमदेवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.04 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयातील इंजिनिअरिंग / आयटीआय डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच HMV ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.05 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच HMV ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.06 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age limit ) : सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 01 एप्रिल 2024 रोजी कमाल वयोमर्यादा हे 28 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
पदांनुसार थेट मुलाखतीचा दिनांक :
अ.क्र | पदनाम | थेट मुलाखत दिनांक |
01. | कनिष्ठ अधिकारी ( तांत्रिक ) | 08 मे 2024 |
02. | ग्राहक सेवा एक्झिक्युटिव | 09 मे 2024 |
03. | कनिष्ठ ग्राहक सेवा एक्झिक्युटीव | 09 मे 2024 |
04. | रॅम्प सेवा एक्झिक्युटीव | 10 मे 2024 |
05. | युटिलिटी एजंट कम रॅम्प चालक | 10 मे 2024 |
06. | हँडीमन | 11 मे 2024 |
थेट मुलाखतीचे ठिकाण : Madhyawart Aviation Academy , 102 Vinayak Plaza, Doctors colony Budh Singh Pura, Sanganer, Jaipur: 302029 या ठिकाणी वरील दिनांकानुसार सर्व कागदपत्रांसह उपस्थित रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरा पाहा
- NGEL : ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 182 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत वर्ग ३ व ४ संवर्गातील रिक्त जागेसाठी महाभरती !
- मुळा सहकारी साखर कारखाना लिमिटेड अहिल्यानगर अंतर्गत विविध पदांच्या 105+ रिक्त जागेसाठी महाभरती !
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !