भारतीय एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सेवा लिमिटेड मध्ये 10 वी पात्रताधारकांसाठी 422 जागेवर महाभरती , लगेच करा अवोदन !

Spread the love

भारतीय एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सेवा लिमिटेड मध्ये फक्त 10 वी पात्रताधारकांसाठी 422 जागेवर महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्कय अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Air India Air Transport Service Limited Recruitment For Various Post . Number of Post Vacancy – 422 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.युटिलिटी  एजंट / रँम्प ड्रायव्हर130
02.हॅन्डीमन / हॅन्डीवुमन292
 एकुण पदांची संख्या422

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :

पद क्र .01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी / समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक असणार आहेत .

पद क.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी तसेच उमदेवारांस इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : लिपिक ,वॉर्ड बॉय, नर्स ,चालक , शिक्षक इ. पदांसाठी मोठी पदभरती  ; लगेच करा आवेदन !

वेतनमान ( Pay Scale ) :

अ.क्रपदनामवेतनमान
01.युटिलिटी  एजंट / रँम्प ड्रायव्हर24,960/-
02.हॅन्डीमन / हॅन्डीवुमन22,530/-

थेट मुलाखतीचा दिनांक / पत्ता : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी मनुष्यबळ विकास विभागाचे कार्यालय , एआय युनिटी कॉम्पक्स , पल्लवरम छावणी , चैन्नई – 600043 या पत्यावर दिनांक 2 व 4 मे 2024 या कालावधीमध्ये , हजर रहायचे आहेत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment