लातुर नागरी सहकारी बँक लिमिटेड मध्ये शाखाधिकारी , अधिकारी , लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

लातुर अर्बन सहकारी बँक लिमिटेड , लातुर मध्ये शाखा अधिकारी , अधिकारी , लिपिक पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Latur Urban Bank Recruitment For Branch Officer , Officer , Clerk Post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post name / Number of Post ) : यांमध्ये शाखा अधिकारी , अधिकारी , लिपिक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . पदांची संख्या संख्या तुर्तास नमुद करण्यात आलेले नाहीत .

आवश्यक शैक्षणिक अर्हता : उमेदवार हे बी.कॉम , एम कॉम, एम.बी.ए , सीए , ICWA , JAIIB अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : साखर कारखाना मध्ये विविध जागांसाठी पदभरती 2024

थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : पात्रताधारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी कोल्हापुर दुकान क्रमांक 4/5/6 ई वॉर्ड कोटणीस हाईट्स राजारामपुरी सातवी लेन कोल्हापुर – 416008  या पत्यावर हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment