AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या 206 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !

Spread the love

AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या 206 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Airports Authority of india recruitment for various post , number of post vacancy – 206 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वरिष्ठ सहाय्यक ( अधिकृत भाषा )02
02.वरिष्ठ सहाय्यक ( ऑपरेशन )04
03.वरिष्ठ सहाय्यक ( इलेक्ट्रॉनिक्स )21
04.वरिष्ठ सहाय्यक ( लेखा )11
05.कनिष्ठ सहाय्यक ( फायर सेवा )168
 एकुण पदांची संख्या206

अर्हता :

पद क्र.01 साठी : हिंदी / इंग्रजी मध्ये पदव्युत्तर पदवी , अनुभव .

पद क्र.02 साठी : कोणतीही पदवी , वाहन चालविण्याचा परवाना

पद क्र.03 साठी : इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन / रेडीओ इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा .हे पण वाचा : सफाईगार / मेहतर पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !

हे पण वाचा : सफाईगार / मेहतर पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !

पद क्र.04 साठी : बी.कॉम , एम एस आफीस मध्ये साक्षरता .

पद क्र.05 साठी : मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / फायर डिप्लोमा अथवा 12 वी , वाहन चालविण्याचा परवाना

वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 24.03.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . तर SC / ST प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.aai.aero/ या संकेतस्थळावर दिनांक 25.02.2025 पासुन ते दिनांक 24.03.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment