अमरावती येथे विविध पदांच्या 350+ जागेसाठी रोजगार मेळावा ; नोकरीचे ठिकाण – अमरावती , पुणे , मुंबई , छ.संभाजीनगर ..

Spread the love

अमरावती येथे विविध पदांच्या 350+ जागेसाठी रोजगार मेळावा राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Amaravati Rojagar melava 2024 ) रोजगार मेळाव्याचे सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये मशिन ऑपरेटर , इंजिनिअर , एचआर असिस्टंट , डिजाईन इंजिनिअर , वेल्डर , TDM , फिटर , लाईन ऑपरेटर , मशिनिस्ट , परिचारिका , वार्ड बॉय , सुरक्षा रक्षक , टर्नर , पिकर पॅकर इ. पदांच्या 350+ जागेसाठी रोजगार मेळावा राबविण्यात येत आहेत .

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : उमेदवार हे BE / ITI / GNM / SSC / HSC / पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : फक्त 10 वी पात्रता धारकांसाठी भारतीय डाक विभागांमध्ये तब्बत 44,228 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

जॉब लोकेशन ( Job Location ) : पुणे , अमरावती , मुंबई , छत्रपती संभाजीनगर .

भरती मेळाव्याचे ठिकाण : शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था मेन रोड चिखलदरा जि. अमरावती

भरती मेळाव्याची दिनांक :  23 जुलै 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता ..

अर्ज प्रक्रिया : पात्र व इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/ संकेतस्थळावर दिनांक 23 जुलै 2024 पर्यंत नोंदणी करायची आहे .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment