आत्मा मलिक शैक्षणिक व क्रिडा संकुल कोकणठाम अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Atma Malik Education & Sport Sankul Recruitment For Various Teaching & Non Teaching Post , Number of Post Vacancy – 137 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
शैक्षणिक विभागातील पदभरती पदे : यांमध्ये केजी शिक्षक पदांच्या 02 जागा , प्राथमिक व माध्यमिक विभाग करीता विषयनिहाय शिक्षक पदांच्या 38 जागा , क्रिडा शिक्षक / प्रशिक्षक पदांच्या 4 जागा तसेच ग्रंथपाल पदांच्या 02 तसेच उच्च माध्यमिक शिक्षक पदांच्या 05 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
वसतिगृह विभागतील पदे : वसतिगृह विभागांमध्ये एनसीसी व मिलिटरी प्रशिक्षक पदांच्या 09 जागा , तर वसतिगृह अधिक्षक , अधिक्ष्ज्ञिका , पुरुष वसतिगृह शिक्षक , महिला वसतिगृह शिक्षिका पदांच्या 28 जागा तर वैद्यकीय अधिकारी पदांच्या 01 जागा तर वसतिगृह आया पदांच्या 04 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : पुणे येथे 10 वी / 12 वी / पदवी पात्रता धारकांसाठी मोठी महाभरती 2024 !
शिक्षकेत्तर कर्मचारी पदांचे नावे व पदसंख्या पुढीलप्रमाणे आहेत ;
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | प्रयोगशाळा सहाय्यक | 03 |
02. | लिपिक | 03 |
03. | डाटा एन्ट्री ऑपरेटर | 02 |
04. | शिपाई | 10 |
05. | सुरक्षा रक्षक | 07 |
06. | वाहन सुपरवायझर | 01 |
07. | सफाईगार | 04 |
08. | आचारी | 02 |
09. | आचारी मदतनीस | 02 |
10. | भांडे साफसफाईगार | 01 |
11. | प्रसाद वाटप पुरुष | 06 |
12. | भाजी कटिंग पुरुष | 01 |
13. | आश्रम मतदनिस | 03 |
थेट मुलाखतीचे स्थळ / तारीख : थेट मुलाखतीसाठी उमेदवारांनी आत्मा मालिक शैक्षणिक व क्रिडा संकुल नाशिक येवला मु.पुरणगांव पो.जळगाव नेऊर ता.येवला जि.नाशिक 423401 या पत्यावर दिनांक 20, 21 व 23 , 24 एप्रिल 2024 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- रत्नागिरी शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक , लिपिक , शिपाई , परिचर , पहारेकरी , इ. पदांसाठी पदभरती !
- दक्षिण पुर्व -मध्य ( नागपुर ) रेल्वे विभाग अंतर्गत 1007 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- BEST : बेस्ट मुंबई उपक्रम अंतर्गत बस चालक व वाहक पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !