Aurangabad Smart City :  औरंगाबाद स्मार्ट शहर विकास महामंडळ मध्ये पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

औरंगाबाद स्मार्ट शहर विकास महामंडळ मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Aurangabad Smart City Development corporation ltd. Recruitment for various post 2022 ) पद तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.मुख्य वित्त अधिकारी01
02.वैयक्तिक सहाय्यक01
 एकुण पदांची संख्या02

पात्रता –

पद क्र. 01 साठी – वाणिज्य शाखतुन पदव्युत्तर पदवी / सीए /लेखापाल / एमबीए , अनुभव

पद क्र.02 साठी – पदवी ( कोणत्याही शाखेतील ) , अनुभव

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.30.010.2022 रोजी 65 वर्षापर्यंत

आवेदन शुल्क – फीस नाही

वेतनमान – महामंडळाच्या नियमानुसार

नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – औरंगाबाद जिल्हा , महाराष्ट्र राज्य

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 25.08.2022

अर्ज सादर करण्यासाठी – [email protected] या मेल वर आपला अर्ज सादर करावा .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment