खडकी कन्टोमेंट बोर्ड , पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

खडकी कन्टोमेंट बोर्ड , पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Khadki Contonment Board pune Recruitment for various Post , number of post vacancy – 04  ) पद तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.विशेष शिक्षण शिक्षक02
02.क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ01
03.फिजिओथेरपिस्ट01
 एकुण पदांची संख्या04

पात्रता / वेतनमान –

पद अ.क्रपात्रतावेतनमान
01.विशेष शिक्षण बी.एड /डी.एड , आरसीआय नोंदणी20,000/- प्रतिमहा
02.B.SC मानसशास्त्र , अनुभव1000 प्रति भेट
03.M.PTH /B.PTH ,अनुभव19590/-

प्रत्यक्ष मुलाखतीचा दिनांक – 26.08.2022 वेळ सकाळी 10.00 वाजता

मुलाखतीचे स्थळ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर जनरल हॉस्पीटल , खडकी , पुणे जिल्हा -411003

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment