ITBP : इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस दलामध्ये पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस दलामध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( indo – Tibetan Border Police Recruitment for Constable Post ( Animal Transport ) 2022 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदनामकॉन्स्टेबल
विभागप्राणी परिवहन
पात्रता10 वी /समकक्ष
एकुण जागांची संख्या52

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.27.09.2022 रोजी 18 ते 25 वर्षादरम्यान असणे आवश्यक ( SC / ST- उमेदवारांकरीता 05 वर्षे सुट ,  OBC उमेदवारांकरीता – 03 वर्षे सुट )

आवेदन शुल्क – 100/- ( मागासवर्गीय / महिला उमेदवारांकरीता – शुल्क नाही )

वेतनमान – 21700-69100/- सातव्या वेतन आयोगानुसार

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 27.09.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment