NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान ,औरंगाबाद येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( National Health Mission Aurangabad disctrict Recruitment for various post 2022 ) पद तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.फिजीशियन02
02.सर्जन01
03.ऍनेसथेटिस्ट03.
04.बालरोगतज्ञ02
05.विशेषज्ञ01
06.रेडिओलॉजिस्ट01
07.मानसोपचारतज्ञ01
08.श्रवणक्षम प्रशिक्षक01
09.दंत तज्ञ01
10.वैद्यकीय अधिकारी05
 एकुण पदांची संख्या17

पात्रता – सविस्तर पात्रतासाठी सविस्तर जाहीरात पाहा .

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.26.08.2022 रोजी 38 वर्षे असणे आवश्यक ( मागासवर्गीय उमेदवारांकरीता – 05 वर्षे सुट )

वेतनमान – 17000/- रुपये ते 75,000/- प्रतिमहा

आवेदन शुल्क – 200/- रुपये ( मागासवर्गीय उमेदवारांकरीता – 100/- रुपये )

नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – औरंगाबाद जिल्हा , महाराष्ट्र राज्य

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 26.08.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment