LIC HFL : एलआयसी हाऊसिंग फायनान्स मध्ये पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

एलआयसी हाऊसिंग फायनान्स मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( LIC HFL , Recruitment for various post , number of post 80 ) पद तपशिल पुढीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक50
02.सहाय्यक व्यवस्थापक30
 एकुण पदांची संख्या80

पात्रता

पद क्र.01 साठी – 55 टक्के गुणासह पदवी

पद क्र.02 साठी – 60 टक्के गुणासह /पदव्युत्तर पदवी /03 वर्षे डीएमई

वयोमर्यादा –

पद क्र.01 साठी21 ते 28वर्षे
पद क्र.02 साठी21 ते 28 वर्षे ( मागासवर्गीय उमेदवारांसाठी 21 ते 40 वर्षे )

आवेदन शुल्क – 800/- रुपये

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 25.08.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment