ICG : भारतीय तटरक्षक दल मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया 2022

Spread the love

भारतीय तटरक्षक दलामध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Indian Cost Guard Recruitment for various Post ) सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सामान्य ड्युटी25
02.कमर्शियल पायलट25
03.तांत्रिक ( मेकॅनिकल10
04तांत्रिक ( इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स )10
05विधी एन्ट्री01
 एकुण पदसंख्या71

पात्रता –

पद क्र.01 साठी – पदवी , 12 वी मध्ये 55 टक्के गुणासह उत्तीर्ण

पद क्र.02 साठी – 12 वी मध्ये 55 टक्के गुणासह उत्तीर्ण ,सी पी एल

पद क्र.03 साठी – 60  टक्के गुणासह इंजिनिरिंग पदवी , 12 वी मध्ये 55 टक्के गुणासह उत्तीर्ण

पद क्र.04 साठी – – 60  टक्के गुणासह इंजिनिरिंग पदवी , 12 वी मध्ये 55 टक्के गुणासह उत्तीर्ण

पद क्र.05 साठी – 60 टक्के गुणासह विधी पदवी

जाहीरात पाहा

Leave a Comment