ZP : जिल्हा परिषद सातारा येथे डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

जिल्हा परिषद सातारा येथे डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी पदभरती प्रकिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Zilha Parishad Satara , Recruitment for data entry operator ) सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे .

पदनामडाटा एन्ट्री ऑपरेटर
एकुण पदांची संख्या03
पात्रता12 वी पास , मराठी 30 श.प्र.मि , इंग्रजी 40 श.प्र.मि टायपिंग ,एमएससीआयटी

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षादरम्यान असणे आवश्यक

वेतनमान – 20650/- रुपये प्रतिमहा

नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – सातारा जिल्हा , महाराष्ट्र राज्य

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 20.08.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment