जिल्हा परिषद गडचिरोली येथे शिक्षक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Zilha Parishad Gadchiroli Recruitment for the post of Teachers ) सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदनाम | शिक्षक |
एकुण पदांची संख्या | 09 |
पात्रता | M.SC B.ED /M.A B.ED /B.SC B.ED / B.A B.ED |
आवेदन शुल्क – फिस नाही
वेतनमान – सरकारी नियमानुसार
नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – गडचिरोली जिल्हा , महाराष्ट्र राज्य
अर्ज सादर करण्याचा पत्ता – ZP HIGH SCHOOL INWORD DEPARTMENT GADCHIROLI .
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 12.08.2022
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा